India’s Top Schools: भारतातील ‘या’ टॉप शाळांबद्दल माहितीये का?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

कोलकात्यातील सेंट झेवियर्स कॉलेजिएट स्कूल 2022 मध्ये भारतातील टॉप शाळांमध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्याची स्थापना 1860 मध्ये झाली.

हे वाचलं का?

उत्तराखंड स्थित असलेल्या ‘द दून स्कूल’ची स्थापना 1935 मध्ये झाली. टॉप शाळांच्या यादीत त्याचा दुसरा क्रमांक आहे.

ADVERTISEMENT

गुरूग्राम स्थित ‘द श्री राम स्कूल’ ही मुलींची शाळा तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याची स्थापना 1988 मध्ये झाली.

ADVERTISEMENT

कोलकाता, पश्चिम बंगाल स्थित ‘ला मार्टिनियर गर्ल्स स्कूल’ ही टॉप शाळांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे. त्याची स्थापना 1836 मध्ये झाली होती.

दिल्ली स्थित ‘मदर्स इंटरनॅशनल स्कूल’चा टॉप शाळांच्या यादीत पाचवा क्रमांक आहे. 1956 मध्ये त्याची स्थापना झाली होती.

हैदराबादमध्ये लिटिल फ्लावर हायस्कूल टॉप शाळांमध्ये सहाव्या स्थानावर आहे. त्याची स्थापना 1953 मध्ये झालेली.

चंदीगढमधील सेंट जॉन हायस्कूल भारतातील टॉप शाळांमध्ये सातव्या क्रमांकावर आहे. 1959 मध्ये त्याची स्थापना झालेली.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT