महाराष्ट्रात दिवसभरात 4 हजारांपेक्षा जास्त Corona पॉझिटिव्ह रूग्ण, 65 मृत्यूंची नोंद

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

महाराष्ट्रात आज दिवसभरात 4 हजार 174 नवे कोरोना रूग्ण आढळले आहेत. तर 65 मृत्यूंची नोंद झाली आहे. महाराष्ट्राचा मृत्यू दर 2.12 टक्के इतकं होतं. महाराष्ट्रात 4155 कोरोना रूग्ण दिवसभरात बरे होऊन घरी गेले आहेत.राज्यात एकूण 63 लाख 8 हजार 491 कोरोना बाधित रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण अर्थात रिकव्हरी रेट 97.9 टक्के इतका झाला आहे.

ADVERTISEMENT

आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 5 कोटी 53 लाख 38 हजार 772 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 64 लाख 97 हजार 872 नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 3 लाख 7 हजार 913 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 1937 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन आहेत. राज्यात आज घडीला 47 हजार 880 सक्रिय रूग्ण आहेत.

महाराष्ट्रातले प्रमुख जिल्हे आणि सक्रिय रूग्ण

हे वाचलं का?

मुंबई – 4435

ठाणे- 7497

ADVERTISEMENT

रत्नागिरी-1080

ADVERTISEMENT

पुणे-12364

सातारा-5061

सांगली-2944

कोल्हापूर-1232

सोलापूर-2661

अहमदनगर-5263

ही संख्या लक्षात घेतली तर हे कळतं की पुणे जिल्ह्यात सर्वाधिक सक्रिय रूग्ण आहेत. त्यापाठोपाठ ठाणे, अहमदनगर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये सक्रिय रूग्णांची संख्या जास्त आहे.

मुंबईत 530 नवे रूग्ण

मुंबईत 530 नवे कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. मुंबईत 349 रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या वाढली आहे. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के इतका झाला आहे. मुंबईत आत्तापर्यंत एकूण 7 लाख 25 हजार 247 बरे झाले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT