पाहा मलायकाच्या बिकिनी फोटोवर अर्जुन कपूर काय म्हणाला
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणारं कपल आहे. मलायका आणि अर्जुन कपूर दोघेही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतात. हे कपल कधी-कधी सोशल मीडियावर एकमेकांची मस्करी देखील करतात. नुकतंच मलायकाने ऑरेंज बिकिनीमधील आपला फोटो शेअर केला होता. हा फोटो पोस्ट करताना मलायकाने कॅप्शन दिलं होतं ‘संडे सनी साइड अप…’ यावर अर्जुन कपूरने […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर हे बॉलिवूडमधील सर्वात चर्चेत असणारं कपल आहे.
हे वाचलं का?
मलायका आणि अर्जुन कपूर दोघेही सोशल मीडियावर खूपच अॅक्टिव्ह असतात.
ADVERTISEMENT
हे कपल कधी-कधी सोशल मीडियावर एकमेकांची मस्करी देखील करतात.
ADVERTISEMENT
नुकतंच मलायकाने ऑरेंज बिकिनीमधील आपला फोटो शेअर केला होता.
हा फोटो पोस्ट करताना मलायकाने कॅप्शन दिलं होतं ‘संडे सनी साइड अप…’
यावर अर्जुन कपूरने रोलिंग आय इमोजीसह असं म्हटलं की, ‘चांगलं कॅप्शन आहे’
त्यानंतर मलायकाने देखील अर्जुनच्या या कॅप्शनवर रिप्लाय केला.. आणि म्हटलं की, ‘हे हे हे.. कॅप्शन चोर’
मलायका आपल्या फिटनेस आणि ग्लॅमरस फोटोमुळे नेहमीच चर्चेत असते.
मलायका आपल्या बोल्ड फोटोंमुळे नेहमीच सोशल मीडियात चर्चेत असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT