रिंकू राजगुरूचा साडीमधला मोहक अंदाज

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अभिनेत्री रिंकू राजगुरूने तिचे काही खास फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत. लाल साडीत तिचा अंदाज मन मोहून टाकतो आहे

रिंकू राजगुरू ही अभिनेत्री सैराटमधल्या आर्ची या भूमिकेतून घराघरात पोहचली आहे

हे वाचलं का?

रिंकू राजगुरूचा आठवा रंग प्रेमाचा हा सिनेमा लवकरच येतो आहे… या सिनेमात तिने महत्त्वाची भूमिका साकारली आहे

रिंकू राजगुरू इंस्टाग्रामवर चांगलीच सक्रिय असते, ती अनेकदा तिचे फोटो पोस्ट करत असते

ADVERTISEMENT

रिंकू राजगुरूने आठवा रंग प्रेमाचा या सिनेमात अॅसिड अटॅक झालेल्या मुलीची भूमिका साकारली आहे

ADVERTISEMENT

रिंकूने आत्तापर्यंत काही वेबसीरिज आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT