छोट्या पडद्यावरील सर्वात हिट अभिनेता होता सिद्धार्थ!
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा आता या जगात नाही. छोट्या पडद्यावरील सर्वात यशस्वी अभिनेत्याची अशी एक्झिट चाहत्यांच्या काळजाला चटका लावून गेली आहे. सिद्धार्थने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात आपली खास जागा मिळवली होती. नुकतंच सिद्धार्थ एकता कपूरच्या ब्रोकन बट ब्यूटीफूल या वेब सीरीजमध्ये लीड रोल करताना दिसला होता. सिद्धार्थने बालिका वधू या मालिकेत शिवराजची भूमिका साकारली […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेता सिद्धार्थ शुक्ला हा आता या जगात नाही. छोट्या पडद्यावरील सर्वात यशस्वी अभिनेत्याची अशी एक्झिट चाहत्यांच्या काळजाला चटका लावून गेली आहे.
सिद्धार्थने आपल्या अभिनयाच्या जोरावर चाहत्यांच्या मनात आपली खास जागा मिळवली होती.
हे वाचलं का?
नुकतंच सिद्धार्थ एकता कपूरच्या ब्रोकन बट ब्यूटीफूल या वेब सीरीजमध्ये लीड रोल करताना दिसला होता.
सिद्धार्थने बालिका वधू या मालिकेत शिवराजची भूमिका साकारली होती. ज्यामुळे तो प्रत्येक घराघरात पोहचला होता.
ADVERTISEMENT
सिद्धार्थ अनेक रियालिटी शोमध्ये देखील सहभागी झाला होता. तो झलक दिखला जा 6 मध्येही सहभागी होता.
ADVERTISEMENT
सिद्धार्थने सिनेमात देखील काम केलं होतं. त्याने वरुण धवनसह हम्पटी शर्मा की दुल्हनिया सिनेमात महत्त्वाची भूमिका साकारली होती.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT