मुकेश अंबानींचे शेफही मालदार! घेतात आमदारांपेक्षाही जास्त पगार; कमाई वाचून व्हाल हैराण
दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांना कोण ओळखत नाही. सर्वांना त्यांच्याविषयी माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी आपल्या उद्योगाप्रमाणे स्टाफकडेही विशेष लक्ष देतात. अब्जाधीश मुकेश अंबानी स्टाफला पगाराशिवाय इतरही अनेक सोयी-सुविधा पुरवतात. सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात ज्यामध्ये मुकेश अंबानी त्यांच्या स्टाफला किती पगार देतात याविषयी नमूद केलेले असते. यावेळीही […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
दिग्गज उद्योगपती आणि रिलायन्स इंडस्ट्रीचे प्रमुख मुकेश अंबानी यांना कोण ओळखत नाही. सर्वांना त्यांच्याविषयी माहिती आहे.
हे वाचलं का?
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानी आपल्या उद्योगाप्रमाणे स्टाफकडेही विशेष लक्ष देतात.
ADVERTISEMENT
अब्जाधीश मुकेश अंबानी स्टाफला पगाराशिवाय इतरही अनेक सोयी-सुविधा पुरवतात.
ADVERTISEMENT
सोशल मीडियावर असे अनेक व्हिडीओ व्हायरल होतात ज्यामध्ये मुकेश अंबानी त्यांच्या स्टाफला किती पगार देतात याविषयी नमूद केलेले असते.
यावेळीही अशीच एक माहिती समोर आली आहे. ही माहिती वाचून सर्वच हैराण होत आहे.
यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, मुकेश अंबानींच्या शेफला म्हणजेच त्यांच्या घरी जेवण बनवणाऱ्या कूकला आमदारांपेक्षाही जास्त पगार आहे.
अंबानी शेफला दर महिन्याचा 2 लाख रुपये पगार देतात. तर, दिल्लीतील आमदारांना दर महिन्याला 90 हजार रुपये पगार मिळतो.
मुकेश अंबानी त्यांच्या स्टाफला सॅलरीसह इन्शुरन्स आणि एज्युकेशन अलाउंसदेखील देतात.
तसंच, अंबानींच्या स्टाफमधील काही लोकांची मुलं परदेशात शिक्षण घेत आहेत.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT