मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीच्या लग्नाचे फोटो पाहिले का?
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड हिचा आज (8 डिसेंबर) रजिस्टर पद्धतीने लग्न सोहळा पार पडला. पाहा काही खास फोटो जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा हिने कोणताही गाजावाजा न करता रजिस्टर पद्धतीने लग्न सोहळा उरकला. या लग्न सोहळ्यासाठी फक्त वर-वधू आणि त्यांचे आई-वडील एवढेच लोक उपस्थित होते. दरम्यान, अतिशय साध्या पद्धतीने लग्न […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा आव्हाड हिचा आज (8 डिसेंबर) रजिस्टर पद्धतीने लग्न सोहळा पार पडला. पाहा काही खास फोटो
हे वाचलं का?
जितेंद्र आव्हाड यांची कन्या नताशा हिने कोणताही गाजावाजा न करता रजिस्टर पद्धतीने लग्न सोहळा उरकला.
ADVERTISEMENT
या लग्न सोहळ्यासाठी फक्त वर-वधू आणि त्यांचे आई-वडील एवढेच लोक उपस्थित होते.
ADVERTISEMENT
दरम्यान, अतिशय साध्या पद्धतीने लग्न सोहळा पार पाडल्याने अनेक जण जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या मुलीचं बरंच कौतुक करत आहेत.
आपल्या मुलीची जशी इच्छा होती तसं आपण तिचं लग्न लावून दिलं. असं स्वत: आव्हाड यांनी माध्यमांना यावेळी सांगितलं.
मुलीच्या लग्नानंतर माध्यमांशी बोलताना जितेंद्र आव्हाड यांना आपला भावना लपविता आल्या नाहीत. मुलीच्या सासरी जाण्याच्या विरहाने त्यांना आपले अश्रू अनावर झाल्याचे दिसून आलं.
अत्यंत साध्या पद्धतीने पार पडलेल्या या लग्नाची सध्या बरीच चर्चा सुरु आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT