Noise चे 2,499 रुपये किंमतीचे आकर्षक Earbuds

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

Noise Air Buds+ हे भारतात नुकतेच लाँच करण्यात आले आहेत.

हे वाचलं का?

Amazon वर याची किंमत 2,499 रुपये एवढी आहे.

ADVERTISEMENT

हे EarBuds ग्राहकांना पर्ल व्हाइट कलरमध्ये उपलब्ध असणार आहेत.

ADVERTISEMENT

या डिव्हाइसमध्ये कनेक्टिव्हिटीसाठी ब्ल्यूटूथ 5.0 सपोर्ट असणार आहे.

यामध्ये SBC आणि AAC कोडेक्सचा देखील सपोर्ट यूजर्सला मिळेल.

Air Buds Plus मध्ये 6mm ड्रायव्हर्स देण्यात आले आहेत.

बॅटरीचा विचार केल्यास कंपनीचा दावा आहे की, सिंगल चार्जमध्ये याची बॅटरी 4 तासापर्यंत चालू शकते.

Noise Air Buds+ मध्ये टच कंट्रोल्स देखील देण्यात आले आहेत.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT