जबरदस्त फीचर्ससह येतोय नोकियाचा नवा स्मार्टफोन

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

5G कनेक्टिव्हिटी असलेला लेटेस्ट स्मार्टफोन आहे. USA, UK आणि युरोपमध्ये या फोनची विक्री जुलैपासूनच सुरु आहे.

हे वाचलं का?

Nokia XR20 फोन वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंससाठी IP69 रेटेड आणि MIL-STD-810H सर्टिफाइड आहे.

ADVERTISEMENT

Nokia XR20 फोन वॉटर आणि डस्ट रेसिस्टेंससाठी IP69 रेटेड आणि MIL-STD-810H सर्टिफाइड आहे.

ADVERTISEMENT

भारतात या मोबाइलची किंमत 45,000 रुपयांपर्यंत ठेवण्यात येईल. 20 ऑक्टोबरपासून भारतात याची प्री-बुकिंग सुरु होणार आहे.

या मोबाइलमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 480 प्रोसेसर देण्यात आलं आहे.

या स्मार्टफोनची बॅटरी 4,630 mAh क्षमतेची आहे. ज्यला फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे.

हा स्मार्टफोन अँड्रॉईड 11 OS वर आधारित आहे.

या स्मार्टफोनमध्ये 48 मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. तर 13 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा देण्यात आला आहे.

सेल्फीसाठी यामध्ये 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT