Nokia पासून Lava पर्यंत अनेक नवे स्मार्टफोन्स झाले लाँच

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

मागील आठवड्यात अनेक स्मार्टफोन लाँच करण्यात आले आहेत. यामध्ये Lava Agni पासून Poco M4 Pro यांचा समावेश आहे.

हे वाचलं का?

यावेळी आम्ही आपल्याला या आठवड्यात लाँच झालेल्या स्मार्टफोन्सबाबत माहिती देणार आहोत.

ADVERTISEMENT

Lava Agni: हा कंपनीचा लेटेस्ट 5G फोन आहे. यामध्ये 6.78 इंचीचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.

ADVERTISEMENT

या फोनचा प्रायमरी कॅमेरा हा 64 मेगापिक्सलचा आहे. यामध्ये 5,000 mAhची बॅटरी देण्यात आली आहे.

Nokia X100: यूएसमध्ये या आठवड्यात हा फोन लाँच करण्यात आला आहे. यामध्ये 6.67 इंचीचा फुल एचडी डिस्प्ले देण्यात आला आहे.

या फोनचा प्रायमरी कॅमेरा हा 48 मेगापिक्सलचा आहे. तसंच 4,470 mAhची बॅटरीही देण्यात आली आहे.

Poco F3: या फोनमध्ये 6.67 इंचीचा फुल एचडी AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. तसंच यामध्ये Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसद देण्यात आलं आहे.

या फोनचा प्रायमरी कॅमेरा हा 48 मेगापिक्सलचा आहे. यामध्ये 8GB पर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे.

Poco M4 Pro: या फोनमध्ये 6.6 इंचीचा फुल एचडी Dot डिस्प्ले देण्यात आला आहे.

या फोनचा प्रायमरी कॅमेरा हा 50 मेगापिक्सलचा आहे. यामध्ये 6GB पर्यंत रॅम आणि 128 जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज देण्यात आलं आहे.

Tecno Spark 8 मध्ये 6.56 इंचीचा HD DOT Notch डिस्प्ले देण्यात आला आहे.

या फोनचा प्रायमरी कॅमेरा हा 16 मेगापिक्सलचा आहे. तसंच 5000 mAhची बॅटरीही देण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT