विठुरायाचं मंदिर सजलं सफरचंदांनी, रामनवमीनिमित्त खास सजावट

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

आज रामनवमी निमित्त राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असणाऱ्या पंढरपूर मधील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरात आकर्षक अशी सफरचंदाची व फुलांची आरास करण्यात आली आहे.

हे वाचलं का?

नेहमी आपण विठुरायचे मंदिर हे वेगवेगळ्या फुलांनी पानांनी सजलेले पाहतो.

ADVERTISEMENT

आज चक्क काश्मिरीमधील सफरचंदाच्या बागेत गेल्याचा भास या ठिकाणी गेल्यावर होत आहे.

ADVERTISEMENT

देवाचा गाभारा, सोळा खांबी मंडप, चौखांबी मंडप हा लालबुंद सफरचंदानी सजवण्यात आला आहे.

विठ्ठलाच्या गाभाऱ्याशिवाय रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात देखील अशीच सुंदर सजावट करण्यात आली आहे.

या सजावटीसाठी तब्बल 2.5 हजार सफरचंदाचा वापर करण्यात आला आहे.

ही सजावट पुण्याचे भक्त भारत रामचंद्र यादव यांच्या वतीने करण्यात आली आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT