Poonam Pandey ला न्यूड फोटोशूट करणं पडलं महागात, चार्जशीट दाखल
अभिनेत्री पूनम पांडेच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा भर पडली आहे. गोव्यातल्या काणकोण पोलिसांनी पूनम पांडे आणि तिचा नवरा सॅम या दोघांविरोधात चार्जशीट दाखल केली आहे ही चार्जशीट मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास काणकोण यांच्यासमोरही ठेवली गेली आहे २०२० मध्ये पूनम पांडेने गोवाच्या चपोली बांध या ठिकाणी न्यूड फोटो शूट केलं होतं असा उल्लेख या चार्जशीट मध्ये आहे २०२० […]
ADVERTISEMENT
mumbaitak
ADVERTISEMENT
अभिनेत्री पूनम पांडेच्या अडचणींमध्ये पुन्हा एकदा भर पडली आहे.
गोव्यातल्या काणकोण पोलिसांनी पूनम पांडे आणि तिचा नवरा सॅम या दोघांविरोधात चार्जशीट दाखल केली आहे
हे वाचलं का?
ही चार्जशीट मॅजिस्ट्रेट फर्स्ट क्लास काणकोण यांच्यासमोरही ठेवली गेली आहे
२०२० मध्ये पूनम पांडेने गोवाच्या चपोली बांध या ठिकाणी न्यूड फोटो शूट केलं होतं असा उल्लेख या चार्जशीट मध्ये आहे
ADVERTISEMENT
२०२० मध्ये करण्यात आलेल्या या फोटोशूटनंतर पूनम पांडे विरोधात तक्रार दाखल केली होती
ADVERTISEMENT
पूनम पांडेच्या या फोटोशूटचा व्हीडिओ सोशल मीडियावरही चांगलाच व्हायरल झाला होता
पोलिसांनी आता पूनम पांडे आणि तिचा नवरा सॅम या दोघांविरोधात सार्वजनिक ठिकाणी अश्लील फोटोग्राफी करण्यासंबंधीचं प्रकरण नोंदवलं आहे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT