पिगी चॉप्सचा हॉट अंदाज सोशल मीडियावर लावतोय आग… फोटो पाहून चाहते म्हणाले…

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

अभिनेत्री प्रियांका चोप्राने तिच्या इंस्टाग्राम पेजवर काही ग्लॅमरस फोटो पोस्ट केले आहेत ज्याची चांगलीच चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे

हे वाचलं का?

प्रियांका चोप्राचा हटके अंदाज या फोटोंमध्ये पाहण्यास मिळतो आहे

ADVERTISEMENT

प्रियांकाच्या या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा पाऊस पडतो आहे

ADVERTISEMENT

लाल रंगाच्या या गाऊनमध्ये प्रियांकाचं सौेंदर्य एकदम खुलून दिसतं आहे

प्रियांकाच्या या खास फोटोशूटची चर्चा सोशल मीडियावर चांगलीच रंगली आहे

प्रियांकाने बॉलिवूडसोबतच हॉलिवूडमध्येही आपलं असं एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे

निक जोनास आणि प्रियांका यांचं लग्न हादेखील खूप चर्चेचा विषय ठरला होता

या फोटोतही प्रियांका चोप्राचा अंदाज अगदी वेगळा आणि हटके आहे

प्रियांका चोप्रा सोशल मीडियावरही चांगलीच सक्रिय आहे, ती तिचे आणि निकचे खास फोटोही सोशल मीडियावर पोस्ट करत असते

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT