हे फोटो बघून तुम्हाला कोणाची आठवण येते?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

एका जाहीर कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे चक्क भगवी शाल परिधान केलेले दिसून येत आहे.

हे वाचलं का?

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कल्याण ग्रामीणचे आमदार राजू पाटील यांचे दिवा विभागीय कार्यालयाचे उदघाटन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते झाले.

ADVERTISEMENT

यावेळी नितीन सरदेसाई, अभिजित पानसे, अविनाश जाधव, तुषार पाटील यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. तेव्हाच राज ठाकरे यांचा भगवी शाल परिधान केलेले फोया कॅमेऱ्यात कैद झाले आहेत.

ADVERTISEMENT

यावेळी राज ठाकरे हे हुबेहूब बाळासाहेबांसारखे दिसत असल्याचं पाहायला मिळतंय.

saffron shawl

सध्या राज ठाकरे यांच्या या फोटोवरुन त्यांची तुलना थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्याशी केली जात आहे.

सध्या राज ठाकरे यांच्या या फोटोवरुन त्यांची तुलना थेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब यांच्याशी केली जात आहे.

राज ठाकरे यांनी देखील पूर्ण हिंदुत्वाचा स्वीकार केल्याचं आधीच पाहायला मिळालं होतं. मात्र आत्ताच्या या फोटोने त्यावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केलं आहे.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT