jio च्या 119 रुपयांच्या प्लॅनवर अनेक फायदे

मुंबई तक

ADVERTISEMENT

mumbaitak
mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

नुकतंच एअरटेल आणि Vi सोबत Jio ने देखील आपल्या प्रीपेड प्लॅनमध्ये बदल केले आहेत.

हे वाचलं का?

आता जिओने एसएमएस बेनिफिट्ससह 119 रुपयांमध्ये एक अफोर्डेबल प्लॅन लाँच केला आहे.

ADVERTISEMENT

Jio च्या या प्रीपेड प्लॅनमध्ये दररोज 1.5 जीबी डेटा मिळणार आहे.

ADVERTISEMENT

याशिवाय अनलिमिटेड व्हॉईस कॉल देखील देण्यात आला आहे. तसेच 300 एसएमएस देण्यात आले आहेत.

या प्लॅनची वैधता ही एकूण 14 दिवसांची असणार आहे. 14 दिवसानंतर हा प्लॅन एक्सपायर होईल.

यूजर्स या प्लॅनच्या माध्यमातून Jio Cinema, Jio Tv, Jio Security आणि Jio Cloud यात अॅक्सेस करु शकतात.

Airtel चा सर्वात स्वस्त प्लॅन जो SMS बेनिफिटसह आहे. ज्याची किंमत 128 रुपये आहे.

हा अनिलिमिटेड प्लॅन नाही, यूजर्सला व्हॉईस कॉलिंग आणि SMS साठी वेगळे पैसे भरावे लागतील.

Vi 179 रुपयात प्रीपेड प्लॅनसह SMS बेनिफिट देतं.

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT