संजय राऊतांच्या पत्रकार परिषदेला का झाली तुफान गर्दी?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

ADVERTISEMENT

प्रचंड वातावरण निर्मिती करुन शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईतील शिवसेना भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली.

हे वाचलं का?

राऊतांनी या पत्रकार परिषदेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर तुफान टीका केली. पण शिवसेना भाजपबाबत काही तरी मोठा निर्णय घेणार असल्याचे संकेत देण्यात आल्यानेच या पत्रकार परिषदेला तुफान गर्दी झाली होती.

ADVERTISEMENT

या पत्रकार परिषदेला शिवसैनिकांनी तुफान गर्दी केल्याचं यावेळी पाहायला मिळालं. त्यामुळे अवघा सेना भवन परिसर गर्दीने शिवसैनिकांच्या घोषणाबाजीने दणाणून गेला होता.

ADVERTISEMENT

संजय राऊत हे पत्रकार परिषदेत काही तरी मोठी घोषणा करणार असल्याचं गेल्या काही दिवसांपासून सातत्याने सांगत होते. त्यामुळेच या पत्रकार परिषदेला तुफान गर्दी झालेली

राऊतांची पत्रकार परिषद शिवसैनिकांना ऐकता यावी सेना भवन परिसरात मोठे एलईडी स्क्रीन देखील उभारण्यात आले होते.

राऊतांच्या या पत्रकार परिषदेला फक्त मुंबईतूनच नव्हे तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यातून शिवसैनिक आले होते.

पत्रकार परिषदेसाठी झालेल्या या गर्दीमुळे सेना भवन परिसरातील वाहतूक ही काळ वळविण्यात आली होती. कारण शिवसैनिकांच्या गर्दीमुळे येथील रस्ताच पूर्णपणे बंद झाला होता

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT