कुठल्या राज्यात लसींचा किती साठा, किती लसी गेल्या वाया?

मुंबई तक

ADVERTISEMENT

Mumbaitak
social share
google news

मुंबई: कोरोनाशी (Corona) लढा देताना लसीकरण (vaccination) ही सर्वात मोठा दिलासा देणारी बाब आहे. पण सध्या अनेक राज्यांमध्ये लसींचा तुटवडा असल्याचं दिसून येत आहे. अशावेळी आता कोणत्या राज्यात (States) किती लस (vaccine) उपलब्ध आहेत हे देखील समोर आलं आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाची रुग्णसंख्या ही सर्वाधिक आहे. पण त्या तुलनेत अद्याप कोरोना लसींचा पुरवठा हा फारसा होत नसल्याचं येथील राज्य सरकारचं म्हणणं आहे.

ADVERTISEMENT

महाराष्ट्राला आतापर्यंत एकूण 1,63,62,470 लसी मिळाल्या आहेत. त्यापैकी आतापर्यंत 0.22 टक्के लसी वाया गेल्या आहेत. म्हणजेच महाराष्ट्रात अर्ध्या टक्क्यापेक्षाही कमी लसी वाया गेल्या आहेत. आतापर्यंत 1,56,12,510 लसींचा वापर झाला आहे. (या आकेडवारीत वाया गेलेल्या लसींचा देखील समावेश आहे.) तसंच सध्या महाराष्ट्रात 7, 49, 960 लसींचे डोस शिल्लक आहेत. आता यापुढच्या काही दिवसात महाराष्ट्राला केंद्र सरकारकडून किती लस मिळणार आहेत याबाबत कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही.

पाहा कोणत्या राज्यात किती लसी उपलब्ध:

1. महाराष्ट्र (Maharashtra):

हे वाचलं का?

  • आतापर्यंत किती लस मिळाल्या: 1,63,62,470 (लसींचा पुरवठा)

  • किती लसी वाया गेल्या (आकडेवारी टक्क्यात): 0.22 टक्के

  • ADVERTISEMENT

  • आतापर्यंत किती लसींचा वापर झाला (वाया गेलेल्या लसींच्या आकडेवारी सह): 1,56,12,510

  • ADVERTISEMENT

  • किती लसी शिल्लक आहेत: 7, 49, 960

  • केंद्र सरकारकडून आणखी किती लसी मिळणार येणार आहेत: –

  • 2. गुजरात (Gujarat):

    • आतापर्यंत किती लस मिळाल्या: 1, 29,69,330 (लसींचा पुरवठा)

    • किती लसी वाया गेल्या (आकडेवारी टक्क्यात): 3.61 टक्के

    • आतापर्यंत किती लसींचा वापर झाला (वाया गेलेल्या लसींच्या आकडेवारी सह): 1, 25,06,342

    • किती लसी शिल्लक आहेत: 4,62,988

    • केंद्र सरकारकडून आणखी किती लसी मिळणार येणार आहेत: 3,00,000

    BMC चं एक ट्विट आणि मुंबईत लसीकरणासाठी प्रचंड मोठ्या रांगा, पाहा काय आहे परिस्थिती

    3. उत्तरप्रदेश (Uttar Pradesh):

    • आतापर्यंत किती लस मिळाल्या: 1, 37,96,780 (लसींचा पुरवठा)

    • किती लसी वाया गेल्या (आकडेवारी टक्क्यात): 3.54 टक्के

    • आतापर्यंत किती लसींचा वापर झाला (वाया गेलेल्या लसींच्या आकडेवारी सह): 1, 26,16,121

    • किती लसी शिल्लक आहेत: 11,80,659

    • केंद्र सरकारकडून आणखी किती लसी मिळणार येणार आहेत: 3,48,890

    4. पश्चिम बंगाल (West Bengal):

    • आतापर्यंत किती लस मिळाल्या: 1,13,83,340 (लसींचा पुरवठा)

    • किती लसी वाया गेल्या (आकडेवारी टक्क्यात): 2.36 टक्के

    • आतापर्यंत किती लसींचा वापर झाला (वाया गेलेल्या लसींच्या आकडेवारी सह): 1,08,89,069

    • किती लसी शिल्लक आहेत: 4,94,271

    • केंद्र सरकारकडून आणखी किती लसी मिळणार येणार आहेत: –

    ‘दिल्ली- महाराष्ट्रात Lockdown चा चांगला परिणाम, पण टेस्ट पॉझिटिव्हिटी रेट अजूनही जास्त’

    5. राजस्थान (Rajasthan):

    • आतापर्यंत किती लस मिळाल्या: 1,36,12,360 (लसींचा पुरवठा)

    • किती लसी वाया गेल्या (आकडेवारी टक्क्यात): 3.24 टक्के

    • आतापर्यंत किती लसींचा वापर झाला (वाया गेलेल्या लसींच्या आकडेवारी सह): 1,32,42,014

    • किती लसी शिल्लक आहेत: 3,70,346

    • केंद्र सरकारकडून आणखी किती लसी मिळणार येणार आहेत: –

    6. बिहार (Bihar):

    • आतापर्यंत किती लस मिळाल्या: 79,50,970 (लसींचा पुरवठा)

    • किती लसी वाया गेल्या (आकडेवारी टक्क्यात): 4.95 टक्के

    • आतापर्यंत किती लसींचा वापर झाला (वाया गेलेल्या लसींच्या आकडेवारी सह): 71,14,687

    • किती लसी शिल्लक आहेत: 8,36,283

    • केंद्र सरकारकडून आणखी किती लसी मिळणार येणार आहेत: –

    Free Vaccine: 18 वर्षावरील प्रत्येक व्यक्तीला भारत सरकार मोफत लस देणार: फडणवीस

    7. दिल्ली (Delhi):

    • आतापर्यंत किती लस मिळाल्या: 38,40,710 (लसींचा पुरवठा)

    • किती लसी वाया गेल्या (आकडेवारी टक्क्यात): 3.96 टक्के

    • आतापर्यंत किती लसींचा वापर झाला (वाया गेलेल्या लसींच्या आकडेवारी सह): 32,77,716

    • किती लसी शिल्लक आहेत: 5,62,994

    • केंद्र सरकारकडून आणखी किती लसी मिळणार येणार आहेत: –

    8. मध्य प्रदेश (Madhya Pradesh):

    • आतापर्यंत किती लस मिळाल्या: 89,24,720 (लसींचा पुरवठा)

    • किती लसी वाया गेल्या (आकडेवारी टक्क्यात): 3.21 टक्के

    • आतापर्यंत किती लसींचा वापर झाला (वाया गेलेल्या लसींच्या आकडेवारी सह): 83,39,444

    • किती लसी शिल्लक आहेत: 5,85,276

    • केंद्र सरकारकडून आणखी किती लसी मिळणार येणार आहेत: –

    9. कर्नाटक (Karnataka):

    • आतापर्यंत किती लस मिळाल्या: 98,47,900 (लसींचा पुरवठा)

    • किती लसी वाया गेल्या (आकडेवारी टक्क्यात): 0.14 टक्के

    • आतापर्यंत किती लसींचा वापर झाला (वाया गेलेल्या लसींच्या आकडेवारी सह): 92,90,551

    • किती लसी शिल्लक आहेत: 5,57,349

    • केंद्र सरकारकडून आणखी किती लसी मिळणार येणार आहेत: –

    10. पंजाब (Punjab):

    • आतापर्यंत किती लस मिळाल्या: 36,86,770 (लसींचा पुरवठा)

    • किती लसी वाया गेल्या (आकडेवारी टक्क्यात): 4.98 टक्के

    • आतापर्यंत किती लसींचा वापर झाला (वाया गेलेल्या लसींच्या आकडेवारी सह): 33,80,153

    • किती लसी शिल्लक आहेत: 3,70,346

    • केंद्र सरकारकडून आणखी किती लसी मिळणार येणार आहेत: –

    ADVERTISEMENT

      follow whatsapp

      ADVERTISEMENT