Shubman Gill-Sara Tendulkar : शुभमन साराच्या प्रेमात! चाहते म्हणाले,…
Shubhman gill and sara tendulkar : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शुभमन गिल (Team india’s star batsman shubhman gill) सध्या चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो सतत धावा करत आहे आणि विक्रम मोडत आहे. पण (Valentine Day) व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने शुभमनने त्याच्या इंस्टाग्रामवर एक छायाचित्र शेअर केले (Sharing photo on Instagram), ज्याने दीर्घकाळ चाललेल्या अफवांना पूर्णविराम […]
ADVERTISEMENT
Shubhman gill and sara tendulkar : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटर शुभमन गिल (Team india’s star batsman shubhman gill) सध्या चर्चेत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून तो सतत धावा करत आहे आणि विक्रम मोडत आहे. पण (Valentine Day) व्हॅलेंटाईन डेच्या निमित्ताने शुभमनने त्याच्या इंस्टाग्रामवर एक छायाचित्र शेअर केले (Sharing photo on Instagram), ज्याने दीर्घकाळ चाललेल्या अफवांना पूर्णविराम लागतो की काय, असं वाटत आहे. शुभमन गिलने लंडनमधील एका कॅफेचा फोटो शेअर केला आहे, विशेष म्हणजे सचिन तेंडुलकरची (Sachin Tendulkar’s DaughterSara) मुलगी सारा तेंडुलकरनेही काही काळापूर्वी असाच एक फोटो शेअर केला होता. अशा परिस्थितीत दोघेही एकत्र असल्याचं चाहते सांगत आहेत. Sara and shubhman dating each-other
ADVERTISEMENT
Shubman Gill posting the pic clicked by Sara Tendulkar in 2021 that too on Valentine's day. ? pic.twitter.com/iGYYt7u5k2
— feryy (@ffspari) February 14, 2023
शुभमन गिलने 14 फेब्रुवारीला एक फोटो शेअर केला होता, ज्यामध्ये तो लंडनच्या कॅफेमध्ये कॉफी पीत आहे. त्याने कॅप्शन दिले, आज पुन्हा कोणता दिवस आहे? शुभमन गिलचा हा फोटो पोस्ट होताच व्हायरल झाला. यासोबतच लोकांनी हे ठिकाण सुप्रसिद्ध असल्याची आठवण करून दिली, कारण 2021 साली सारा तेंडुलकरनेही या कॅफेचा असाच एक फोटो शेअर केला होता.
हे वाचलं का?
Shubhman gill : शुभमन गिल आणि सारा अली खान एकत्र काय करतायेत? फोटो लीक
सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकरने 5 जुलै 2021 रोजी या कॅफेचा फोटो शेअर केला होता. दोन्ही ठिकाणे आणि पोझेस समान आहेत. आता शुभमन गिलचा फोटो समोर आला आहे, त्यानंतर चाहतेही जुन्या फोटोवर कमेंट करत आहेत. सोबतच शुभमन गिलला लिहित आहे की भाऊ, चोरी पकडली गेली आहे.
ADVERTISEMENT
23 वर्षीय शुभमन गिलच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सतत बातम्या येत असतात. आधी त्याचे नाव सारा तेंडुलकरसोबत जोडले गेले, त्यानंतर बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानसोबत तो स्पॉट झाला आणि दोघांचेही नाते जोडले गेले. आता पुन्हा एकदा त्याने या कॅफेचे फोटो शेअर केले आहेत. कोणत्याही परिस्थितीत दोन्ही बाजूंनी काहीही दुजोरा मिळालेला नाही.
ADVERTISEMENT
Shubhman Gill चं वादळ… तुफानी बॅटिंगने T-20 मध्ये बनला ‘रेकॉर्डवीर’
काही दिवसांपूर्वी भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील क्रिकेट सामन्यादरम्यान शुभमन गिल फिल्डिंग करत असताना तिथले चाहते शुभमनला ट्रोल करत होते आणि आमची वहिनी, ती कशी आह, असं ओरडत होते. त्याचा व्हिडिओही चांगलाच व्हायरल झाला होता.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT