सनी लिओनीच्या मोनोकिनीमधील Killer पोझ
सनी लिओनी ही आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे नेहमीच सोशल मीडियात चर्चेत असते. सनीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. जे आता खूपच व्हायरल होत आहेत. या फोटोमध्ये सनी लिओनीने व्हाइट, पर्पल आणि ऑरेज रंगाची मोनोकिनी परिधान केली असल्याचं पाहायला मिळतं आहे. या फोटोमध्ये तिने डोळ्यावर एक सुंदर सन ग्लासेस परिधान केल्याचं दिसतंय. स्विमिंग […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
सनी लिओनी ही आपल्या बोल्ड आणि हॉट फोटोंमुळे नेहमीच सोशल मीडियात चर्चेत असते.
हे वाचलं का?
सनीने सोशल मीडियावर काही फोटो शेअर केले आहेत. जे आता खूपच व्हायरल होत आहेत.
ADVERTISEMENT
या फोटोमध्ये सनी लिओनीने व्हाइट, पर्पल आणि ऑरेज रंगाची मोनोकिनी परिधान केली असल्याचं पाहायला मिळतं आहे.
ADVERTISEMENT
या फोटोमध्ये तिने डोळ्यावर एक सुंदर सन ग्लासेस परिधान केल्याचं दिसतंय.
स्विमिंग पूलच्या साइडमध्ये सनी लिओनीने या मोनोकनीमध्ये एकापेक्षा एक किलर पोझ दिल्या आहेत.
हे फोटो शेअर करताना सनी लिओनीने खास कॅप्शनही दिलं आहे. ‘नो फिल्टर नीडेड इन पॅराडाइज’
सनीची नुकतीच ‘अनामिका’ नावाची वेबसीरीज प्रदर्शित झाली आहे. ज्यामुळे देखील ती चर्चेत आहे.
या वेब सीरीजमध्ये सनीने एका गुप्तहेराची भूमिका निभावली आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT