‘अमिताभ बच्चनचा बंगला बॉम्बने उडवून देऊ’, कोणी दिलीए धमकी?

मुंबई तक

दहशतवाद्यांची नजर नेहमीच आपल्या देशातील मोठ्या आणि दिग्गज लोकांवर असते. नुकताच, घडलेला एक प्रसंग खळबळ पसरवणार घडला आहे. पोलिस बंदोबस्त असताना एका व्यक्तीचा फोन कॉल आला ज्यामुळे सगळेच हैराण झाले. मुंबईतील प्रसिद्ध लोकांच्या घरी बॉम्बस्फोट होण्याची शक्यात असल्याचं यावेळी फोनवरून पोलिसांना कळवम्यात आलं. या यादीत बॉलिवूडचे दिग्गज कलाकार बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांचंही नाव […]

ADVERTISEMENT

Mumbai Tak
social share
google news

दहशतवाद्यांची नजर नेहमीच आपल्या देशातील मोठ्या आणि दिग्गज लोकांवर असते.

नुकताच, घडलेला एक प्रसंग खळबळ पसरवणार घडला आहे.

पोलिस बंदोबस्त असताना एका व्यक्तीचा फोन कॉल आला ज्यामुळे सगळेच हैराण झाले.

मुंबईतील प्रसिद्ध लोकांच्या घरी बॉम्बस्फोट होण्याची शक्यात असल्याचं यावेळी फोनवरून पोलिसांना कळवम्यात आलं.

या यादीत बॉलिवूडचे दिग्गज कलाकार बिग बी म्हणजेच अमिताभ बच्चन यांचंही नाव आहे.

धर्मेंद्र आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या नावांचा ही समावेश आहे.

हा हल्ला करण्यासाठी २५ जण मुंबईला आले आहेत, असा दावा कॉल करणाऱ्या व्यक्तीने केला आहे.

अशाच वेबस्टोरीजसाठी क्लिक करा

हे वाचलं का?

    follow whatsapp