बॉलिवूड आणि ड्रग्ज यांचं कनेक्शन.. आजवर कोण कोण अडकलं? कुणावर झाले आरोप?
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलिवूड आणि ड्रग्जचं कनेक्शन समोर आलं होतं त्या आधी 80 च्या दशकात 1982 ला संजूबाबा अर्थात संजय दत्तला तुरुंगवास भोगावा लागला होता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा ड्रग्ज कनेक्शन समोर आलं तेव्हा रिया चक्रवर्तीला अटक झाली होती 24 सप्टेंबर 2020- सिमोन खंबाटाची NCB ने चौकशी केली. बॉलिवूड आणि […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या मृत्यूनंतर बॉलिवूड आणि ड्रग्जचं कनेक्शन समोर आलं होतं
हे वाचलं का?
त्या आधी 80 च्या दशकात 1982 ला संजूबाबा अर्थात संजय दत्तला तुरुंगवास भोगावा लागला होता
ADVERTISEMENT
सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात जेव्हा ड्रग्ज कनेक्शन समोर आलं तेव्हा रिया चक्रवर्तीला अटक झाली होती
ADVERTISEMENT
24 सप्टेंबर 2020- सिमोन खंबाटाची NCB ने चौकशी केली. बॉलिवूड आणि ड्रग्ज प्रकरणातच ही चौकशी झाली होती.
25 सप्टेंबर 2020- अभिनेत्री रकुल प्रीत सिंगची ड्रग्ज प्रकरणात चौकशी करण्यात आली. सुमारे चार तास NCB कार्यालयात तिची चौकशी झाली होती
अभिनेत्री दीपिका पदुकोणचीही चौकशी करण्यात आली होती
सारा अली खानचीही ड्रग्ज प्रकरणात चौकशी करण्यात आली होती
कॉमेडियन भारती सिंग आणि तिचा नवरा हर्ष लिंबाचिया यांनाही अटक झाली होती पण नंतर जामीन देण्यात आला
अभिनेत्री श्रद्धा कपूरचीही चौकशी ड्रग्ज प्रकरणात करण्यात आली
टीव्ही स्टार प्रीतीका चौहानलाही ऑक्टोबर 2020 मध्ये सोबत गांजा बाळगल्याप्रकरणी अटक करण्यात आली होती. काही कालावधीनंतर तिलाही जामीन मंजूर करण्यात आला.
फिरोझ नाडियादवालाची बायको शबाना सईद हिला नोव्हेंबर 2020 मध्ये NCB ने ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर तिला मुंबईतल्या कोर्टाने जामीन मंजूर केला.
अभिनेता अरमान कोहलीला ऑगस्ट 2021 मध्ये ताब्यात घेण्यात आलं होतं. एनसीबीला त्याच्याकडून 1.2 ग्रॅम कोकेन सापडलं होतं. त्याचा जामीन फेटाळण्यात आला.
मे 2001 ला अभिनेता फरदीन खानला ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली. फरदीन खान कोकेन खरेदी करण्यासाठी गेला होता.
निर्माता करण जोहर याच्या घरी एक पार्टी झाली होती त्याचे फोटो बरे व्हायरल झाले होते. या पार्टीत अर्जुन कपूर, वरूण धवन, आलिया भट, रणबीर कपूर, दीपिका पदुकोण, विकी कौशल असे स्टार्स होते
या पार्टी प्रकरणात निर्माता करण जोहरला नोटीस बजावण्यात आली होती. त्याने एक पार्टी दिली होती त्यामध्ये ड्रग्जचा वापर झाला आहे का हे त्याला विचारण्यात आलं होतं
अभिनेता अर्जुन रामपाल याचीही चौकशी करण्यात आली होती
२ ऑक्टोबर 2021 ला आर्यन खानला या प्रकरणात अटक करण्यात आली
गुरूवार आणि शुक्रवार असे दोन दिवस म्हणजेच २१ आणि २२ ऑक्टोबर या दोन्ही दिवशी अनन्या पांडेचीही चौकशी करण्यात आली आहे
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT