Tom Parker ब्रेन ट्युमरशी झुंज अपयशी, ‘द वाँटेड’ फेम गायकाचं वयाच्या ३३ व्या वर्षी निधन
टॉम पार्कर या सुप्रसिद्ध गायकाची ब्रेन ट्युमरशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. वयाच्या ३३ व्या वर्षी जगप्रसिद्ध गायक टॉम पार्कर याचं निधन झालं आहे. दोन वर्षांपूर्वीच त्याला ब्रेन ट्युमरने ग्रासलं. आज त्याची पत्नी केल्सी हिने इंस्टाग्रामवर टॉम गेल्याची बातमी दिली आहे. ब्रिटीश आयरीश बॉय बँड द वाँटेडचा सदस्य हा टॉम पार्कर होता. टॉम मागील […]
ADVERTISEMENT

टॉम पार्कर या सुप्रसिद्ध गायकाची ब्रेन ट्युमरशी सुरू असलेली झुंज अखेर अपयशी ठरली. वयाच्या ३३ व्या वर्षी जगप्रसिद्ध गायक टॉम पार्कर याचं निधन झालं आहे. दोन वर्षांपूर्वीच त्याला ब्रेन ट्युमरने ग्रासलं. आज त्याची पत्नी केल्सी हिने इंस्टाग्रामवर टॉम गेल्याची बातमी दिली आहे.
ब्रिटीश आयरीश बॉय बँड द वाँटेडचा सदस्य हा टॉम पार्कर होता. टॉम मागील दोन वर्षांपासून ब्रेन ट्युमरशी लढा देत होता. पण त्याची झुंज अपयशी ठरली. केल्सीने याबाबत सविस्तर पोस्ट लिहिली आहे.

काय म्हटलं आहे केल्सीने पोस्टमध्ये?










