The Kashmir Files बॅन करणार? ‘या’ देशात गदारोळ!
काश्मिरी पंडितांच्या नरसंहार आणि त्यांच्यावर 1990 साली झालेले अत्याचार या सगळ्याची कहाणी सांगणारा ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमाची देश-विदेशात बरीच चर्चा रंगली आहे. या सिनेमाबाबत देशात बराच वादही रंगला होता. आता पुन्हा एकदा या सिनेमावरुन वाद निर्माण झाला आहे. सिंगापूरमध्ये या सिनेमा बॅन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं आहे. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार ‘द काश्मीर फाइल्स’ […]
ADVERTISEMENT

काश्मिरी पंडितांच्या नरसंहार आणि त्यांच्यावर 1990 साली झालेले अत्याचार या सगळ्याची कहाणी सांगणारा ‘द काश्मीर फाइल्स’ या सिनेमाची देश-विदेशात बरीच चर्चा रंगली आहे.

या सिनेमाबाबत देशात बराच वादही रंगला होता. आता पुन्हा एकदा या सिनेमावरुन वाद निर्माण झाला आहे.

सिंगापूरमध्ये या सिनेमा बॅन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचं समजतं आहे.

