स्कॉच आणि व्हिस्कीमधील नेमका फरक काय?
जगातील सर्वोत्कृष्ट व्हिस्की स्कॉटलंडमध्ये तयार केली जाते. येथे बनवलेल्या व्हिस्कीमध्ये असे काही आहे, ज्याची तुलना इतर देशातील व्हिस्कीशी होऊ शकत नाही. ब्रिटनच्या स्कॉच व्हिस्कीसाठी भारत आता सर्वात मोठी बाजारपेठ बनल्याचे वृत्त आहे. स्कॉचच्या आयातीत भारताने फ्रान्ससारख्या देशांना मागे टाकले आहे. उच्चभ्रू वर्गातील दारू समजल्या जाणाऱ्या स्कॉचच्या वाढत्या बाजारपेठेमुळे महागड्या विदेशी दारूची मागणी वाढली आहे. स्कॉचला […]
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
जगातील सर्वोत्कृष्ट व्हिस्की स्कॉटलंडमध्ये तयार केली जाते. येथे बनवलेल्या व्हिस्कीमध्ये असे काही आहे, ज्याची तुलना इतर देशातील व्हिस्कीशी होऊ शकत नाही.
हे वाचलं का?
ब्रिटनच्या स्कॉच व्हिस्कीसाठी भारत आता सर्वात मोठी बाजारपेठ बनल्याचे वृत्त आहे. स्कॉचच्या आयातीत भारताने फ्रान्ससारख्या देशांना मागे टाकले आहे.
ADVERTISEMENT
उच्चभ्रू वर्गातील दारू समजल्या जाणाऱ्या स्कॉचच्या वाढत्या बाजारपेठेमुळे महागड्या विदेशी दारूची मागणी वाढली आहे.
ADVERTISEMENT
स्कॉचला ऐजिंग (Ageing) प्रक्रियेतून जाणं आवश्यक असतं. ऐजिंग म्हणजे व्हिस्कीला काही वर्षे स्पेशल डब्यात ठेवणे.
कोणतीही व्हिस्की जेव्हा स्कॉटलंडमध्ये बनते तेव्हाच तिला स्कॉच म्हटले जाते. जर ती स्कॉटलंडमध्ये बनली नाही तर तिला स्कॉच म्हटले जाणार नाही.
या कारणास्तव, तुम्ही स्कॉचच्या बाटल्यांवर 5 वर्षे, 12 वर्षे, 15 वर्षे लिहिलेली पाहिली असतील. या गुंतागुंतीच्या प्रक्रियेतून पुढे गेल्यावरच स्कॉचची वेगळी चव निर्माण होते.
मर्यादित उपलब्धतेमुळे, स्कॉच ही व्हिस्कीपेक्षा अधिक महाग असते.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT