अरबाजची म्हणतो NCB ने ड्रग प्लांट केले, CCTV तपासा

मुंबई तक

मुंबई तक कॉर्डिलिआ क्रुझ प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या आणि आरोपी नंबर एक म्हणून उल्लेख असलेल्या अरबाज मर्चंट याच्यावतीने CCTV तपासण्याची मागणी करण्यात आलीय. तसंच त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं ड्रग नव्हतं तर ते प्लाण्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. NCB ने हे ड्रग प्लाण्ट केल्याचा आरोप करण्यात आलाय. कोर्टाकडे तशी याचिका सादर करण्यात आलीय. तसंच सत्य समोर […]

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

मुंबई तक कॉर्डिलिआ क्रुझ प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या आणि आरोपी नंबर एक म्हणून उल्लेख असलेल्या अरबाज मर्चंट याच्यावतीने CCTV तपासण्याची मागणी करण्यात आलीय. तसंच त्याच्याकडे कोणत्याही प्रकारचं ड्रग नव्हतं तर ते प्लाण्ट करण्यात आल्याचा आरोप करण्यात आलाय. NCB ने हे ड्रग प्लाण्ट केल्याचा आरोप करण्यात आलाय. कोर्टाकडे तशी याचिका सादर करण्यात आलीय. तसंच सत्य समोर येण्यासाठी CCTV फुटेज तपासण्याची कोर्टाला विनंती करण्यात आलीय. याआधी मुनमुन धमेच्या हिच्या वकिलानेही असाच आरोप NCB वर केला होता.

    follow whatsapp