मराठा समाजाच्या आरक्षणासाठी हेमंत पाटील यांनी आंदोलकाच्या मागण्यानुसार राजीनामा दिला आहे, दोन दिवसात ते दिल्ली येथे लोकसभा अध्यक्षांकडे आपला राजीनामा सोपवणार आहेत, मात्र या राजीनामा मराठ्यात खासदार हेमंत पाटील व आंदोलकांमध्ये चांगलेच बाचाबाची झाल्याचे आता पुढे आले आहे.