बदलापूर शाळा प्रकरणात पालकांना पोलिसांची धमकी

मुंबई तक

बदलापूर शाळा प्रकरणात पीडित पालकांना पोलिसांनी आंदोलनाला जाण्यापासून रोखले. कुटुंबाने अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केले.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

बदलापूर केसवरुन आता राजकारण तापायला सुरुवात झाली आहे. मात्र, बदलापूरच्या पीडित कुटुंबासोबत नेमकं काय घडलं? पोलिसांनी या कुटुंबाला कशी वागणूक दिली? शाळेनं या प्रकरणात किती बेजबाबदारपणा दाखवला या सगळ्या गोष्टींबाबत पीडित कुटुंबानं सविस्तर बातचित केली आहे. त्यांनी अनेक खळबळजनक गौप्यस्फोट केलेत. नेमके काय आरोप आहेत पीडित कुटुंबाचे याचा सविस्तर आढावा. पीडित पालकांना आंदोलनाला जाण्यापासून रोखण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या मनात खूप संताप आणि अस्वस्थता आहे. हा मुद्दा गंभीर असून त्यावर नक्कीच विचार करणे गरजेचे आहे. शाळेच्या बेजबाबदारपणामुळे मुलांच्या भविष्यावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या प्रकरणात न्याय मिळावा अशी त्यांची मागणी आहे.

    follow whatsapp