Balaji Kinikar : ''मारीन आता एक...'' शिंदेंच्या आमदाराने अधिकाऱ्यावर आवाज चढवला
अंबरनाथ गॅस लीक प्रकरणात बालाजी किणीकर यांनी धमकी दिल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. नागरिकांचा त्रास आणि बंद कंपन्या पुन्हा सुरू होण्याच्या मुद्द्यावर अधिकाऱ्यांना त्यांनी थेट लक्ष्य केलं.
ADVERTISEMENT
अंबरनाथ गॅस लीक प्रकरणात बालाजी किणीकर यांनी धमकी दिल्याने राजकीय वातावरण तापलं आहे. नागरिकांचा त्रास आणि बंद कंपन्या पुन्हा सुरू होण्याच्या मुद्द्यावर अधिकाऱ्यांना त्यांनी थेट लक्ष्य केलं.
Balaji Kinikar News : ठाण्यातील अंबरनाथमध्ये निकाकेम कंपनीमधून विषारी वायू लीक झाल्यानंतर नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. या घटनेवरून शिवसेना शिंदे गटाचे आमदार बालाजी किणीकर यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना धमकावल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
बंद झालेल्या कंपन्या पुन्हा कशा सुरू झाल्या यावरून त्यांनी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले. किणीकरांनी अधिकाऱ्यांना थेट मारण्याची भाषा ही वापरल्याने राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT