भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी एक व्हिडीओ शेअर केलाय. गंमतीशीर वाटणाऱ्या या व्हिडीओतून पंकजांनी अप्रत्यक्षपणे कोणाला मेसेज दिलाय? याची चर्चा होतीये. त्यामुळे हा व्हिडिओ नेमका काय आहे? पंकजा मुंडेंनी हा व्हिडीओ का शेअर केलाय… हेच आपण या व्हिडिओच्या माध्यामातून जाणून घेऊया.