महानगरपालिका निवडणूक शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र लढवणार?
मुंबई तक पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अनेकदा कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात. काही कार्यक्रमात तर ते शेजारी बसलेले पण दिसतात. मुंबईत पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघात मात्र खास पर्यावरण मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र फिरले आणि त्यांचा हा मतदारसंघाचा दौरा याबद्दल राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे. ही चर्चा आहे ती मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन पक्ष […]
ADVERTISEMENT

मुंबई तक पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार अनेकदा कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसतात. काही कार्यक्रमात तर ते शेजारी बसलेले पण दिसतात. मुंबईत पर्यावरण मंत्र्यांच्या मतदारसंघात मात्र खास पर्यावरण मंत्री आणि उपमुख्यमंत्री एकत्र फिरले आणि त्यांचा हा मतदारसंघाचा दौरा याबद्दल राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे. ही चर्चा आहे ती मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन पक्ष एकत्र येणार का याची.
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT