उद्धव ठाकरे यांचा भावी सहकारीचा पुनरुच्चार, म्हणाले येणारा काळच ठरवेल

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले, व्यासपीठावर उपस्थित आजी माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी. भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्याकडे बघून ते बोलले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यावरच औरंगाबादेत पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा त्यांच्या विधानाबद्दल विचारले. त्यावर उद्धव ठाकरेंनी कोड्यात उत्तरं दिली. येणारा काळच ठरवेल, असं म्हणत त्यांनी या विधानावर […]

Video Thumbnail
social share
google news

औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले, व्यासपीठावर उपस्थित आजी माजी आणि एकत्र आले तर भावी सहकारी. भाजप नेते रावसाहेब दानवे यांच्याकडे बघून ते बोलले आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली.

यावरच औरंगाबादेत पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना पुन्हा त्यांच्या विधानाबद्दल विचारले. त्यावर उद्धव ठाकरेंनी कोड्यात उत्तरं दिली. येणारा काळच ठरवेल, असं म्हणत त्यांनी या विधानावर जास्त बोळणं टाळलं.

औरंगाबादच्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे नेमके काय म्हणाले? पाहा हा व्हीडिओ

    follow whatsapp