Balasaheb Thorat Exclusive : “झालं ते झालं…”; थोरात-पटोले वाद मिटला?
Congress Balasaheb Thorat reaction on Nana Patole : मुंबई : विधान परिषद निवडणुकीदरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. तसंच पत्र लिहून थेट हायकमांडकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. थोरात यांच्या याच नाराजीची दखल घेऊन महाराष्ट्र काँग्रेसचे […]
ADVERTISEMENT

Congress Balasaheb Thorat reaction on Nana Patole :
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
मुंबई : विधान परिषद निवडणुकीदरम्यान नाशिक पदवीधर मतदारसंघात घडलेल्या नाट्यमय घडामोडीनंतर काँग्रेस (Congress) नेते बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांनी विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला होता. तसंच पत्र लिहून थेट हायकमांडकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. थोरात यांच्या याच नाराजीची दखल घेऊन महाराष्ट्र काँग्रेसचे प्रभारी एच. के. पाटील मुंबईत आले आहेत. आज त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर थोरात यांनी ‘मुंबई तक’शी संवाद साधला. (Congress Balasaheb Thorat reaction on Nana Patole and state congress conflict after meeting with H.K. Patil)
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT