राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लालबागच्या राजाचं आणि सिद्धीविनायकाचं दर्शन घेतलं. दर्शनासाठी अजित पवार यांच्यासोबत पार्थ पवार आणि सुनिल तटकरे देखील उपस्थित होते. यावेळी सिद्धीविनायकाच्या दर्शनानंतर अध्यक्ष आदेश बांदेकर यांनी अजित पवार यांचं शाल, श्रीफळ आणि बाप्पाची मूर्ती देत स्वागत केलं.