देवेंद्र फडणवीस यांचा रोहित पाटील यांना फोन, काय बोलणं झालं?

मुंबई तक

Devendra Fadnavis called Rohit Patil, what happened?

Video Thumbnail

ADVERTISEMENT

Devendra Fadnavis called Rohit Patil, what happened?

social share
google news

आमदार सुमनताई पाटील आणि रोहित पाटील यांचं सांगलीमध्ये उपोषण सुरु आहे, यावेळी उपमुख्यमंत्री आणि जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रोहित पाटील यांच्याशी फोनवरुन संवाद साधला, पाटील यांच्या मागणीवर राज्य सरकार सकारात्मक भूमिका घेईल असं आवाहनही देवेंद्र फडणवीस यांना दिलं. 

Devendra Fadnavis called Rohit Patil, what happened?


    follow whatsapp