देवेंद्र फडणवीसांची पत्रकार परिषद LIVE: अनिल देशमुखांबाबत फडणवीस काय बोलणार?

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर आता राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. परमबीर सिंग यांनी आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून त्यातून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. शिवाय राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मुद्द्यावरून सोमवारी संसदेत गदारोळ झाला होता. सरकार बरखास्त करा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून केली जात होती. […]

social share
google news

मुंबई: मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या लेटरबॉम्ब नंतर आता राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. परमबीर सिंग यांनी आता सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली असून त्यातून सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. शिवाय राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याच्या मुद्द्यावरून सोमवारी संसदेत गदारोळ झाला होता.

सरकार बरखास्त करा अशी मागणी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून केली जात होती. या सगळयाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT