Eknath Shinde यांची प्रेस लांबली, त्या टोल्यावर अजित पवारही खूश | Devendra Fadnavis | Ajit Pawar

ADVERTISEMENT

राज्य विधिमंडळाच्या अधिवेशनाला उद्या 17 जुलैपासून सुरुवात होत आहे. या अधिवेशनापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी विरोधकावर जोरदार हल्ला चढवला आहे. विरोधी पक्षांनी जसे पत्र दिले तो ग्रंथच वाटतोय अशी खिल्ली उडवत मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधी पक्ष गोंधळलेल्या आणि आत्मविश्वास गमावलेला, अवसान गळालेल्या अवस्थेत असल्याची टीका त्यांनी केली. तसेच विरोधी पक्ष कुठे आहे? हे शोधाव लागतंय असा चिमटा देखील मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकाना काढला आहे.
ADVERTISEMENT
हे वाचलं का?