Gautami Patil : गौतमी पाटील डान्स करताना स्टेजवर उडाला आगीचा भडका, नेमकं काय घडलं?

मुंबई तक

ADVERTISEMENT

गौतमी पाटीलच्या अमरावतीतील डान्स कार्यक्रमात फायर डेकोरेशनमुळे आग लागली. वेळेत आग विझवल्याने दुर्घटना टळली.

social share
google news

Gautami Patil News : गौतमी पाटीलच्या डान्सदरम्यान अमरावतीत आग लागल्याची घटना घडली. या कार्यक्रमात आयोजकांनी फायर डेकोरेशन केलं होतं, ज्यामुळे ठिणगी उडून ही आग लागली. आग लागल्याने आयोजकांमध्ये आणि सुरक्षा रक्षकांमध्ये गोंधळ उडाला. अखेर आग वेळेत विझवल्याने मोठा अनर्थ टळला.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT