Pune Mumbai Rain: पुणे, मुंबईला पावसाने झोडपलं, अजित पवार उतरले फिल्डवर

मुंबई तक

पुणे आणि मुंबईत तुफान पावसामुळे दाट पाणी, शाळांना सुट्टी जाहीर.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

पुणे आणि मुंबईत तुफान पावसामुळे दाट पाणी, शाळांना सुट्टी जाहीर.

social share
google news

पुण्यात रात्रभर तुफान पाऊस सुरु आहे. या पावसामुळे सगळीकडे पाणी साठलं आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलंय. काही भागात जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळतय. या मुसळधार पावसामुळं सिंहगड रस्त्याच्या सोसायटींमध्ये पाणी घुसलं आहे. या ठिकाणी मदतीसाठी कोणतीही यंत्रणा आली असल्याचं नागरिकांनी सांगितलं आहे. या जोरदार पावसामुळे पुण्यातील शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आल्याचे आदेश जिल्ह्याधिकाऱ्यांनी दिले आहेत.

    follow whatsapp