Kissa Khurchicha : सतेज पाटील की धनंजय महाडिक? कोल्हापूरमध्ये शक्तिमान कोण?
Kissa Khurchicha : Satej Patil or Dhananjay Mahadik? Who is Shaktiman in Kolhapur?
ADVERTISEMENT
Kissa Khurchicha : Satej Patil or Dhananjay Mahadik? Who is Shaktiman in Kolhapur?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
‘किस्सा खुर्चीचा’मध्ये आपण किस्सा पाहतोय धनंजय महाडिक आणि सतेज पाटील यांच्यातल्या संघर्षाचा. दोघांचा संघर्ष कधीपासून सुरु झाला, त्या दोघांमध्ये आता शक्तिमान कोण आहे, याचाच आढावा या व्हिडीओमधून घेतला आहे. महादेवराव महाडिक हे दोन्ही नेत्यांचे गुरु होते, मात्र महादेवराव महाडिक यांच्यापासून सतेज पाटील दूर कसे गेले, अशी गोष्ट या व्हिडीओतून पाहणार आहोत.
Kissa Khurchicha : Satej Patil or Dhananjay Mahadik? Who is Shaktiman in Kolhapur?
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT