महाविकास आघाडी लोकसभा, विधानसभा एकत्रित लढवणार? जयंत पाटील यांचं मोठं स्टेटमेंट
राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ईडी, मविआची आगामी रणनीती, आमदार अपात्रता अशा वेगवेगळ्या विषयांवर भाष्य केलं.

ADVERTISEMENT