MOTN : महायुतीला दिलासा, महाविकास आघाडीची झोप उडवणारा सर्व्हे

मुंबई तक

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा निकाल विचार करत विरोधी पक्षांची चिंता का वाढली आहे ते जाणून घ्या.

social share
google news

Mood Of The Nation, India Today C Voter Survey : महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचा निकाल असा लागला की त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीची चुरस आणखी वाढली आहे. लोकसभेत वाट्याला आलेल्या कमी जागांमुळे महायुतीने कंबर कसली आहे, नवनवीन योजना आखल्या आहेत, दौरे सुरू झालेत, लोकसभेतल्या कोणत्या चुका टाळायच्या त्यासाठी स्ट्रॅटेजी प्लॅनिंग सुरू आहे. इतकंच नाही तर नरेटीव्ह खोडून काढण्यासाठी टीमही सज्ज आहे.

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

दुसरीकडे लोकसभेत महायुतीला महाराष्ट्रात पाणी पाजलं म्हणून विधानसभेचंही मैदान मारू असं गाफील राहून चालणार नाही हे महाविकास आघाडीलाही समजलं आहे, म्हणून त्यांनीही आतापर्यंत २-३ कार्यकर्त्यांचे मेळावे घेऊन आणखीने जोमाने आणि समन्वयाने काम करायचा मंत्र दिला आहे. पण लोकसभेनंतर महाराष्ट्रातलं चित्रं नेमकं किती बदललं आहे? बेरोजगारी, आमदाराची कामगिरी, राहणीमानाचा दर्जा, घरखर्च या सगळ्यावर महाराष्ट्राची जनता काय विचार करते? शिंदे सरकारच्या तसंच विरोधी पक्षनेत्याच्या कामगिरीवर सामान्य किती समाधानी/असमाधानी आहेत, समजून घेऊयात.

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT