अंतरवाली सराटीत दोन उपोषणं, कशी आहे परिस्थिती?
अंतरवाली सराटीत मनोज जरांगे पाटील आणि ओबीसी आंदोलकांचं उपोषण. आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांचा आढावा.

ADVERTISEMENT
अंतरवाली सराटीत एकीकडे मनोज जरांगे पाटलांचं उपोषण सुरु झालं असतानाच त्याच अंतरवाली सराटीत ओबीसी आंदोलकांच्या उपोषणाला सुरुवात झालीय. ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्यासह 5 ओबीसी कार्यकर्ते आमरण उपोषणाला बसलेत. नेमकं तिथं काय घडतंय? आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गौरव साळी यांनी.