खासदार संजय राऊत यांचा नव्या संसदेवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा
MP Sanjay Raut targets Prime Minister Narendra Modi over the new parliament
ADVERTISEMENT
नव्या संसदेवरून खासदार संजय राऊत यांनी टीका केली. नव्या संसदेबद्दल बोलताना राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला. सेंट्रल व्हिस्टामध्ये खासदारांसाठी सुविधा नसल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितलं.