खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची पाठराखण करत भाजपावर तोफ डागली

मुंबई तक

ADVERTISEMENT

MP Supriya Sule supported BJP leader Pankaja Munde and fired at BJP

social share
google news

ADVERTISEMENT

ADVERTISEMENT

एका कारवाईने भाजप नेत्या पंकजा मुंडे चर्चेत आल्यात. त्याचं कारण म्हणजे परळीतील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यावर झालेली कारवाई. पंकजा मुंडे चेअरमन असलेल्या कारखान्याचीच तब्बल 19 कोटी रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आलीये. केंद्रात आणि राज्यात भाजपचं सरकार असताना झालेल्या या कारवाईने राजकीय वर्तुळातील अनेकांच्या भुवया उंचावल्या गेल्या. पण, यातील महत्त्वाची बाब म्हणजे या कारवाईनंतर सुप्रिया सुळेंनी पंकजा मुंडेंच्या बाजूने उभ्या राहिल्यात… सुप्रिया सुळे काय म्हणाल्या हेच या व्हिडिओत जाणून घेऊयात…

हे वाचलं का?

BJP leader Pankaja Munde has come into the limelight with an action. The reason for that is the action taken against the Vaidyanath Cooperative Sugar Factory in Parli. Pankaja Munde is the chairman of the factory, the property of which is 19 crore rupees has been confiscated. This action, which took place when the BJP was in power at the center and in the state, raised the eyebrows of many in the political circle. But, the important thing is that Supriya Sule stood by Pankaja Munde after this action

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT