चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात लाटांचा थरार. बिफरजॉय चक्रीवादळामुळे समुद्राला उधाण. गेट वे ऑफ इंडिया परिसरात हाय टाईडमुळे ऊंच ऊंच लाटा. Mumbai Gate Way of India High Tide Biporjoy Cyclone