मुंबई तकचं बुलेटीन: आजच्या टॉप 5 हेडलाईन्स (17.3.2021)

मुंबई तक

महाराष्ट्रातील वाढते कोरोना रुग्ण आणि त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवलं आहे. याशिवाय अँटेलिया प्रकरणी सचिन वाझे यांचा पाय अधिक खोलात गेला आहे. पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या LIVE बुलेटीनमधून. टॉप 5 हेडलाईन्स 1. कोरोनावरून केंद्राचा राज्यावर ठपका 2. राजेश टोपेंनी घेतली केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट, महाराष्ट्राला हवेत 2 कोटी […]

ADVERTISEMENT

google news

महाराष्ट्रातील वाढते कोरोना रुग्ण आणि त्यामुळे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने राज्याच्या मुख्य सचिवांना पाठवलं आहे. याशिवाय अँटेलिया प्रकरणी सचिन वाझे यांचा पाय अधिक खोलात गेला आहे. पाहा यासारख्या आणखी काही महत्त्वाच्या बातम्या मुंबई तकच्या LIVE बुलेटीनमधून.

टॉप 5 हेडलाईन्स

1. कोरोनावरून केंद्राचा राज्यावर ठपका

2. राजेश टोपेंनी घेतली केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट, महाराष्ट्राला हवेत 2 कोटी 20 लाख डोस