राऊतांच्या पत्रकार परिषदेला साधा विभाग प्रमुख आला नाही, राणेंची टीका

मुंबई तक

शिवसेना खासदार संजय राऊत यांचं उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर लक्ष आहे. ते शिवसेनेचे नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला. राऊतांच्या पत्रकार परिषदेला साधा विभाग प्रमुख आला नाही, अशीही टीका राणेंनी केली

Video Thumbnail

ADVERTISEMENT

शिवसेना खासदार संजय राऊत यांचं उद्धव ठाकरेंच्या खुर्चीवर लक्ष आहे. ते शिवसेनेचे नाहीत तर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आहेत असा गंभीर आरोप नारायण राणे यांनी आजच्या पत्रकार परिषदेत केला. राऊतांच्या पत्रकार परिषदेला साधा विभाग प्रमुख आला नाही, अशीही टीका राणेंनी केली

social share
google news

    follow whatsapp