Ravi Rana यांच्यावर गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचे Thackeray सरकारवर आरोप
अमरावतीच्या राजापेठ उड्डाणपुलावरील अनधिकृत पुतळा हटवल्याने आयुक्तांवर शाईफेक करण्यात आली होती. आयुक्तांवर शाईफेक करणाऱ्या 11 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. रवी राणांचेदेखील या गुन्हामध्ये नाव आहे. त्यामुळे नवनीत राणा लोकसभेत संतापल्या. गुन्हा घडल्याच्या ठिकाणी हजर नसतानाही रवी राणांवर कसा काय गुन्हा दाखल झाला, असा सवाल राणांनी लोकसभेत केला आहे.
ADVERTISEMENT

mumbaitak
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT
हे वाचलं का?
ADVERTISEMENT
ADVERTISEMENT