Nawab Malik यांना बॉम्बे हाय कोर्टात का मागावी लागली माफी?

मुंबई तक

मुंबई तक NCB चे विभागीय संचालक समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव यांनी मलिकांविरुद्ध अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. या खटल्यात हायकोर्टाने आदेश दिल्यानंतरही नवाब मलिकांनी वानखेडे परिवाराबद्दल वक्तव्य केल्यानंतर हायकोर्टाने मलिकांना तुमच्यावर कारवाई का केली जाऊ नये असं विचारलं होतं. ज्यानंतर मलिकांनी ही माफी मागितली आहे.

Video Thumbnail

ADVERTISEMENT

social share
google news

    follow whatsapp