Kiran Gosawi चा Mansukh Hiren होण्याची भीती, नवाब मलिकांचा खळबळजनक वक्तव्य

मुंबई तक

ADVERTISEMENT

मुंबई तक समीर वानखेडे फोन टॅपिंग करत असल्याचा आरोप नवाब मलिक यांनी मंगळवारी 26 ऑक्टोबरला लावला आहे. याच पत्रकार परिषदेत किरण गोसावीचा मनसुख हिरेन होईल असं खळबळजनक वक्तव्य केलं. याव्यतिरिक्त प्रभाकर सैल आणि आणखी एका व्यक्तीबद्दल मलिक यांनी काही माहिती दिली आहे.

social share
google news

हे वाचलं का?

ADVERTISEMENT

    follow whatsapp

    ADVERTISEMENT